Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शरीरातील तंत्राच्या बिघाडामुळे किंवा रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे होणारा शारीरिक त्रास.
Example : संतुलित आहार, विहार आणि विचाराने रोग टाळता येतात
Synonyms : आजार, दुखणे, विकार, व्याधी
Translation in other languages :हिन्दी
शरीर, मन आदि को अस्वस्थ करने वाली असामान्य अवस्था।
Install App
रोग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rog samanarthi shabd in Marathi.