Meaning : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
Example :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
Synonyms : धरणे
Translation in other languages :
Meaning : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
Example :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
Synonyms : अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे
Translation in other languages :
बीज में से छोटा कोमल डंठल निकलना जिसमें से नये पत्ते निकलते हैं।
खेतों में गेहूँ के अंकुर निकल रहे हैं।रुजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rujne samanarthi shabd in Marathi.