Meaning : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
Example :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
Synonyms : मोकळा करणे, रिकामा करणे, रिक्त करणे
Translation in other languages :
रिता करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ritaa karne samanarthi shabd in Marathi.