Meaning : घोड्यावर बसण्यासाठी व बसून पाय ठेवण्यासाठी दोन बाजूंस सोडलेल्या दोन कड्यांपैकी प्रत्येक.
Example :
रिकिबीत पाय ठेवून तो सहज घोड्यावर बसला
Translation in other languages :
रिकीब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rikeeb samanarthi shabd in Marathi.