Meaning : लालभोपळा, काकडी, मुळा अशा भाज्या चिरून त्यात दही घालून, व क्वचित बुंदी घालून केला जाणारा कोशिंबिरीतील एक प्रकार.
Example :
लालभोपळ्याचे रायते मला आवडते.
Translation in other languages :
खीरा,कद्दू आदि सब्जियों या बुँदिया आदि दही में डालकर बनाया गया एक खाद्य पदार्थ।
मुझे रायता बहुत पसंद है।An Indian side dish of yogurt and chopped cucumbers and spices.
raitaरायते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raayte samanarthi shabd in Marathi.