Meaning : कला, साहित्य इत्यादींचा आस्वाद घेणारी व्यक्ती.
Example :
चांगल्या कवितेचे मोल रसिकालाच कळते
Meaning : थट्टामस्करी इत्यादिद्वारा विनोद उत्पन्न करणारा.
Example :
मोहन फार विनोदी आहे
Translation in other languages :
अपनी बातों से लोगों को हँसाने वाला।
जीजाजी बड़े विनोदी व्यक्ति हैं।Arousing or provoking laughter.
An amusing film with a steady stream of pranks and pratfalls.Meaning : रस घेणारा.
Example :
ती खूप रसिक आहे.
Synonyms : आस्वादक
Translation in other languages :
Full of or showing high-spirited merriment.
When hearts were young and gay.Meaning : पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा.
Example :
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
Translation in other languages :
विषय आदि का भोग करने वाला या भोग में लगा हुआ।
भोगी व्यक्ति जब असंयमित हो जाता है तो वह रोगी हो जाता है।रसिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rasik samanarthi shabd in Marathi.