Meaning : भावनांचे साहित्यातील प्रकटीकरण.
Example :
रस नऊ आहेत शृंगार,वीर,करुण,अदभूत,हास्य,भयानक,बीभत्स,रौद्र व शांत
Translation in other languages :
साहित्य में कथानकों, काव्यों, नाटकों आदि में रहने वाला वह तत्व जो अनुराग, करुणा, क्रोध, रति आदि मनोभावों को जागृत, प्रबल तथा सक्रिय करता है।
रस की संख्या नौ मानी गई है।Meaning : फळातील द्रव.
Example :
लिंबाचा रस औषधी असतो
Translation in other languages :
फल में रहनेवाला वह तरल पदार्थ जो दबाने,निचोड़ने आदि पर निकलता या निकल सकता है।
फल रस पीना सेहत के लिए अच्छा होता है।Meaning : पान, फूले इत्यादी दाबल्याने, वाटल्याने त्यातून निघणारा पातळ द्रव.
Example :
कडू निंबाच्या पानांचा रस लावल्याने त्वचारोग बरे होतात.
Translation in other languages :
Meaning : शरीरातील सात धातूंपैकी पहिला धातू.
Example :
शरीरातील पाणी हे रस ह्या धातूत येते.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद.
Example :
मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या पदार्थाचे सार अथवा तत्त्व.
Example :
रस अनेक प्रकारचे असतात.
Translation in other languages :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essenceरस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ras samanarthi shabd in Marathi.