Meaning : आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळून नंतर ते सोईच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्णपणे चघळीत बसणे.
Example :
ती गाय रवंथ करत बसली आहे
Synonyms : चर्वितचर्वण
Translation in other languages :
रवंथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ravanth samanarthi shabd in Marathi.