Meaning : रूपवान स्त्री.
Example :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
Synonyms : कामिनी, चारुगात्री, सुंदर स्त्री, सुंदरी
Translation in other languages :
Meaning : सुंदर युवती.
Example :
तो एका रमणीच्या प्रेमपाशात अडकून उध्वस्त झाला
रमणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ramnee samanarthi shabd in Marathi.