Meaning : वैद्यकीयदृष्ट्या माणसाच्या शरीरातील रक्ताचे जीवद्रव्य व लोहित रक्तकणिकांमधील काही पदार्थामुळे केलेले ए, बी, एबी, ओ असे वेगवेगळे चार प्रमुख प्रकार.
Example :
माणसाला स्वतःचा रक्तगट माहित असायलाच हवा.
Translation in other languages :
चिकित्सा की दृष्टि से वर्गीकृत रक्त के प्रकार।
आपका रक्त वर्ग कौन सा है?Human blood cells (usually just the red blood cells) that have the same antigens.
blood group, blood typeरक्तगट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raktagat samanarthi shabd in Marathi.