Meaning : गादीचा वारस असलेला ज्येष्ठ राजपुत्र.
Example :
राजाच्या मृत्यू नंतर युवराजाचे राज्याभिषेक करण्यात आले
Synonyms : कुमार
Translation in other languages :
A male heir apparent to a throne.
crown princeयुवराज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yuvraaj samanarthi shabd in Marathi.