Meaning : उजव्या कुशीत असणारा पचनप्रक्रिया घडवणारा शरीरातील एक अवयव.
Example :
जरंडी हा रोग यकृताच्या वाढल्यामुळे होतो
Synonyms : पित्ताशय
Translation in other languages :
यकृत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yakrit samanarthi shabd in Marathi.