Meaning : कचरा, मल इत्यादी स्वच्छ करणार्या जातीतील स्त्री.
Example :
आमची सहकर्मी सीता भंगीण आहे
Synonyms : भंगीण, म्हेत्राणी
Translation in other languages :
Meaning : भंग्याची बायको.
Example :
त्या भंगीणीला घरात घे.
Synonyms : भंगीण, म्हेत्राणी
Translation in other languages :
म्हेतराणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mhetraanee samanarthi shabd in Marathi.