Meaning : आकाराने घारीपेक्षा मोठा, किरकोळ आणि तुरा नसलेला पक्षी.
Example :
मोरघीचे नर व मादी दिसासायला सारखे असले, तरी मादी आकारने मोठी असते.
Synonyms : काकमारी बाज, बगळ्या मोरगा
Translation in other languages :
एक प्रकार का बाज जो आकार में बड़ा होता है।
मोरंगी के नर व मादा एक जैसे दिखते हैं पर मादा आकार में थोड़ी बड़ी होती है।Meaning : घारीपेक्षा मोठा गरुड.
Example :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
Synonyms : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
Translation in other languages :
Meaning : आकाराने डोमकावळ्याएवढा, चपळ,रुंद खांद्याचा बलवान ससाणा.
Example :
शाही ससाण्याचे डोके व मान काळी व गळा व छाती पांढरी असते.
Synonyms : कळोनी ससिणा, लवार, शाही ससाणा
Translation in other languages :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में डोमकौए से बड़ा होता है।
कुही का सिर और गरदन काली एवं गला और छाती सफेद होती है।मोरघी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. morghee samanarthi shabd in Marathi.