Meaning : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
Example :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
Synonyms : तानवड्या गिध, नायक, पाटील गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड
Translation in other languages :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।Meaning : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.
Example :
पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.
Synonyms : पांढरे गिधाड
Translation in other languages :
एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।
मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।मोठा गिध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothaa gidh samanarthi shabd in Marathi.