Meaning : थंडी वगैरेपासून पायांचे रक्षण व्हावे म्हणून पायात घालावयाची विवक्षित आकाराची पिशवी.
Example :
आईने बाळासाठी लोकरीचे मोजे विणले
Synonyms : पायमोजा
Translation in other languages :
मोजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mojaa samanarthi shabd in Marathi.