Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मुद्रण केलेला किंवा छापून झालेला.
Example : गेल्या ५० वर्षात इथे अनेक मुद्रित साहित्य प्रकाशित झाले आहे.
Synonyms : छापलेला, छापील
Translation in other languages :हिन्दी
जिसका मुद्रण किया गया हो।
Install App
मुद्रित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mudrit samanarthi shabd in Marathi.