Meaning : ज्याला शिंगे नाही तो (पशू).
Example :
गाढव, वाघ इत्यादी बिनशिंग्याचे प्राणी आहेत.
मुंड्या वासरूशी मुले खेळत होती.
Synonyms : बिनशिंगाचा
Translation in other languages :
मुंडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mundaa samanarthi shabd in Marathi.