Meaning : इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य.
Example :
प्रयत्नवादी माणसे कार्य साधण्याचा उपाय शोधत असतात.
काही असा उपाय सांगा ज्यामुळे हे काम सहजरीत्या होईल.
Synonyms : उपाय, युक्ती, शक्कल
Translation in other languages :
वह कार्य या प्रयत्न जिससे अभीष्ट तक पहुँचा जाए।
कोई ऐसा उपाय बताइए जिससे यह काम आसानी से हो जाए।Meaning : जायच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्यावरून जावे लागते तो भूभाग.
Example :
हा माझ्या घराकडे जाणारा मार्ग आहे
Translation in other languages :
Meaning : एखादे काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणारा साधनप्रकार.
Example :
आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्याने नाईलाजाने चोरीचा मार्ग अवलंबिला.
Translation in other languages :
A way especially designed for a particular use.
pathमार्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maarg samanarthi shabd in Marathi.