Meaning : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
Example :
बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
Synonyms : ग्रीवा
Translation in other languages :
Meaning : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
Example :
समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
Synonyms : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, प्रतिष्ठा, लौकिक
Translation in other languages :
प्रतिष्ठित होने की अवस्था या भाव।
उसकी समाज में बड़ी प्रतिष्ठा है।Meaning : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
Example :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
Translation in other languages :
मान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maan samanarthi shabd in Marathi.