Meaning : जिथे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते ती शाळा.
Example :
माझी मुलगी उच्च माध्यमिक शाळेत शिकत आहे.
Synonyms : माध्यमिक शाळा, हायस्कूल
Translation in other languages :
वह विद्यालय जहाँ आठवी, नौवीं से लेकर दसवीं तक की शिक्षा दी जाती है।
मेरी बेटी उच्च माध्यमिक शाला में पढ़ती है।माध्यमिक विद्यालय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maadhyamik vidyaalay samanarthi shabd in Marathi.