Meaning : एखाद्या गोष्टीचे ठरावीक मोजमाप.
Example :
अन्नात मिठाचे प्रमाण अधिक झाल्याने जेवण बेचव झाले
Synonyms : प्रमाण
Translation in other languages :
Meaning : संगीतातील एक परिमाण.
Example :
त्रितालात सोळा मात्रा असतात
Translation in other languages :
संगीत में गीत तथा वाद्य का समय निरूपित करने के लिए उतना काल जितना एक स्वर के उच्चारण में लगता है।
संगीत में ताल मात्रा का विशेष ध्यान रखा जाता है।Meaning : एकार, ओकार दाखवण्यासाठी अक्षराच्या डोक्यावर दिलेली तिरकस रेघ.
Example :
क वर एक मात्रा दिल्याने के वर्ण होतो
Meaning : स्वरवर्ण उच्चारायला लागणारा काळ.
Example :
र्हस्व स्वराची एक मात्रा होते तर दीर्घ स्वराच्या दोन मात्रा होतात.
Translation in other languages :
एक ह्रस्व स्वर का उच्चारण करने के लिए लगने वाला समय।
ह्रस्व स्वर की एक मात्रा होती है और दीर्घ स्वर की दो।Meaning : खनिज द्रव्याचे किंवा वनस्पतींचे तयार केलेले औषध.
Example :
बाळाला आंघोळीनंतर मात्रा दिली
मात्रा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maatraa samanarthi shabd in Marathi.