Meaning : भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती.
Example :
शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.
Translation in other languages :
महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
कई मराठी मेरे अच्छे मित्र हैं।Meaning : महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा.
Example :
अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.
Synonyms : मराठी
Meaning : महाराष्ट्राचा रहिवासी.
Example :
संत तुकारामाचा महाराष्ट्रीय लोकामवर फार प्रभाव आहे.
Synonyms : महाराष्ट्रीयन
Translation in other languages :
जो महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी हो और जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
संत तुकाराम का मराठी लोगों पर अधिक प्रभाव है।महाराष्ट्रीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaaraashtreey samanarthi shabd in Marathi.