Meaning : एखाद्या लिखाणाचे कच्चे स्वरूप.
Example :
मसुद्यात काही सुधारणा असतील तर कळवा.
Synonyms : आराखडा, कच्चा खर्डा, मसोदा
Translation in other languages :
मसुदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. masudaa samanarthi shabd in Marathi.