Meaning : मसाले वा फोडणीचे साहित्य ज्यात ठेवले जाते असा आत वाट्या असेलेला डबा.
Example :
आजच मसाल्याच्या डब्यात तिखट भरले आहे.
Synonyms : मिसळणाचा डबा
Translation in other languages :
मसाल्याचा डबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. masaalyaachaa dabaa samanarthi shabd in Marathi.