Meaning : मधले बोट.
Example :
मध्यमेने कधीही कुंकू लावू नये अशी चाल आहे
Translation in other languages :
The second finger. Between the index finger and the ring finger.
middle fingerMeaning : वाणीच्या चार अवस्थांपैकी तिसरी अवस्था.
Example :
वैखरी, मध्यमा आणि पश्यंती ह्यांतील भेद आम्हाला गुरुजींनी समजावून दिला
Translation in other languages :
वाणी की चार अवस्थाओं में से तीसरी अवस्था जिसमें वाक् चिंतन के रूप में भीतर ही भीतर सक्रिय होता है।
मध्यमा वैखरी की पूर्व अवस्था है।मध्यमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. madhyamaa samanarthi shabd in Marathi.