Meaning : ज्याने भोगले आहे अथवा भोगणारा.
Example :
आजकाल रेल्वे आरक्षण मिळणे किती कठीण आहे हे फक्त भोगणारा व्यक्तीच जाणू शकतो.
Translation in other languages :
Having experience. Having knowledge or skill from observation or participation.
experienced, experientMeaning : पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा.
Example :
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
Translation in other languages :
विषय आदि का भोग करने वाला या भोग में लगा हुआ।
भोगी व्यक्ति जब असंयमित हो जाता है तो वह रोगी हो जाता है।भोगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhogee samanarthi shabd in Marathi.