Meaning : एखाद्या वस्तूला टोकदार अवजार इत्यादीने छिद्र पाडणे.
Example :
सुताराने खुर्ची बनविण्यासाठी काही लाकडांना भोक पाडले.
Translation in other languages :
भोक पाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhok paadne samanarthi shabd in Marathi.