Meaning : एखाद्याच्या मनात भीती उत्पन्न करणे.
Example :
त्याने बाळाला बुवाची भीती दाखवून घाबरवले.
Translation in other languages :
Meaning : इतके घाबरवणे की लोक काही कामच करू न शकणे.
Example :
लुटारूंनी केलेल्या हल्ल्यांनी गावकऱ्यांना घाबरवून सोडले.
Synonyms : घाबरवून सोडणे
Translation in other languages :
Meaning : घाबरवण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
Example :
त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.
Translation in other languages :
Cause to lose courage.
Dashed by the refusal.भिववणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhivvane samanarthi shabd in Marathi.