Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सुजन किंवा चांगले असणे.
Example : सुजनता हा संतांचा गुण आहे
Synonyms : आर्जव, चांगुलपणा, सज्जनपणा, सुजनता, सुजनत्व
Translation in other languages :हिन्दी English
सज्जन होने का भाव।
Elegance by virtue of fineness of manner and expression.
Meaning : ज्यामुळे ती वस्तू इतरांपेक्षा सरस ठरते तो एखाद्या वस्तूत असलेला गुण.
Example : एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये
Synonyms : चांगलेपणा, चांगुलपणा
वह अवस्था या भाव जिससे किसी चीज़ की उत्कृष्टता का पता चलता है।
That which is pleasing or valuable or useful.
Install App
भलेपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhalepnaa samanarthi shabd in Marathi.