Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : समुद्राच्या पाण्याचा चढ.
Example : समुद्रात भरती वा ओहोटी चंद्राच्या आकर्षणामुळे येते
Synonyms : उधाण
Translation in other languages :हिन्दी
समुद्र के जल की ख़ूब लहराते हुए आगे बढ़ने या ऊपर उठने की अवस्था।
Meaning : मोठ्या प्रमाणावर असलेला समावेश.
Example : पानिपतावर जाताना भाऊंच्या सैन्यात बाजारबुणग्यांचाच भरणा अधिक होता
Synonyms : भरणा
Install App
भरती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhartee samanarthi shabd in Marathi.