Meaning : कापडावर दोर्यांनी, तारांनी नक्षी, कशीदा काढण्याचे काम.
Example :
शीला भरतकामात हुशार आहे
Translation in other languages :
Meaning : दोरा, रेशीम किंवा जरीने कापडावर काढलेली वेलबुट्टी.
Example :
ह्या कापडावर सुंदर कशिदा काढला आहे
Synonyms : कशिदा
Translation in other languages :
भरतकाम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharatkaam samanarthi shabd in Marathi.