Meaning : दात, नखे, चोच इत्यादींनी एखाद्या गोष्टीवर ओरखडे काढणे, फाडणे.
Example :
गिधाडे मेलेली जनावरे ओरबाडून खातात.
Synonyms : ओरबाडणे
Translation in other languages :
बोचकारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bochakaarne samanarthi shabd in Marathi.