Meaning : क्रिक्टच्या खेळात चेंडू खेळायची लाकडी फळी.
Example :
बाबांनी मला नवीन बॅट आणून दिली.
Translation in other languages :
The club used in playing cricket.
A cricket bat has a narrow handle and a broad flat end for hitting.Meaning : रबराचे वेष्टण असलेली, टेबल टेनिस खेळण्यासाठी वापरात येणारी लाकडाची फळी.
Example :
बॅट एकीकडून गुळगुळीत व एकीकडून खरबरीत असते.
Translation in other languages :
टेबल-टेनिस खेलने में प्रयुक्त एक चपटा खेल उपस्कर।
कुछ बैट की सतह चिकनी और कुछ बैट की सतह खुरदुरी होती है।बॅट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bat samanarthi shabd in Marathi.