Meaning : दमटपणामुळे पदार्थांवर उगवणारी एक प्रजीवी वनस्पती.
Example :
पावसाळ्यात चामड्याच्या जोड्यावर बुरशी आली
Synonyms : कवक
Translation in other languages :
बुरशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. burshee samanarthi shabd in Marathi.