Meaning : औषधादिकांची कुटून वस्त्रगाळ केलेली बारीक बुकणी.
Example :
आंब्याची साल, ओवा, काळ्या मिठाचे चूर्ण पचनासाठी चांगले असते
Translation in other languages :
Meaning : बारीक पूड.
Example :
आई मिरचीचा बुक्का भरणीत भरत होती.
Synonyms : बुका, बुक्का, बुक्की
Translation in other languages :
A solid substance in the form of tiny loose particles. A solid that has been pulverized.
powder, pulverisation, pulverizationबुकणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. buknee samanarthi shabd in Marathi.