Meaning : चोहों बाजूंस बारा दारे असलेली खोली किंवा निवासस्थान.
Example :
जुन्या काळात श्रीमंत लोक बारादरीत बसून मोकळ्या हवेचा आनंद घ्यायचे.
Translation in other languages :
बारादरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baaraadree samanarthi shabd in Marathi.