Meaning : कोरड्या हवेत वाढणारा एक काटेरी वृक्ष.
Example :
बाभळीचे लाकूड बैलगाड्यांची चाके बनवण्यासाठी वापरतात
Translation in other languages :
मध्यम आकार का एक कँटीला पेड़।
बबूल की दातून बहुत ही फायदेमंद होती है।Any of various spiny trees or shrubs of the genus Acacia.
acaciaबाभूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baabhool samanarthi shabd in Marathi.