Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काचेचे, लांबट व निमुळत्या मानेचे पात्र.
Example : त्याने औषधाची बाटली फोडली
Synonyms : शिशी
Translation in other languages :हिन्दी
लम्बी गर्दन वाला काँच आदि का एक पात्र।
Meaning : काचेचे उंच व साधारण निमुळते असे पात्र ज्यांत तेल वा औषधे आदि ठेवले जाते.
Example : औषधाची एक बाटली फुटली.
शीशे या प्लास्टिक का लम्बोतरा छोटा पात्र जिसमें तेल, दवा आदि रखते हैं।
Install App
बाटली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baatlee samanarthi shabd in Marathi.