Meaning : ज्याला ऐकू येत नाही कमी ऐकू येते अशी व्यक्ती.
Example :
हे विद्यालय कर्णबधिरांसाठी उघडले आहे.
Translation in other languages :
Meaning : ज्याला मुळीच ऐकू येत नाही वा कमी येते असा.
Example :
बहिर्या मुलांसाठी ही नवी शाळा नुकतीच सुरू झाली आहे
Translation in other languages :
जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
बहरे व्यक्तियों के लिए प्रदीपजी बधिर विद्यालय खोलने की सोच रहे हैं।Lacking or deprived of the sense of hearing wholly or in part.
deafबहिरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bahiraa samanarthi shabd in Marathi.