Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word बनणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

बनणे   क्रियापद

1. क्रियापद / अवस्थावाचक

Meaning : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.

Example : या कारखान्यात पितळेची भांडी बनतात


Translation in other languages :

रूप प्राप्त करना।

मंदिर बन गया है।
तैयार होना, बनना
2. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

Meaning : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.

Example : माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.

Synonyms : होणे

3. क्रियापद / घडणे

Meaning : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.

Example : सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

बनणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. banne samanarthi shabd in Marathi.