Meaning : एखाद्या वस्तूच्या रुपात फेरबदल करून नवीन करणे.
Example :
दिवाळीच्या आधी त्याने आपल्या घराचे नूतनीकरण केले
Synonyms : नूतनीकरण करणे
Translation in other languages :
फिर से नये रूप में लाना या नया रूप देना।
बाबू मेरे परिचय-पत्र का नवीनीकरण कर रहा है।Meaning : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
Example :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
Synonyms : परिवर्तन करणे, बदलणे
Translation in other languages :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.बदल करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badal karne samanarthi shabd in Marathi.