Meaning : पैसे ठेवण्याकरता हात दीड हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी.
Example :
अंतूशेठ व्यापाराला जाताना कमरेला कसा बांधून त्यात पैसे ठेवतात.
Synonyms : कसा
Translation in other languages :
बटवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. batvaa samanarthi shabd in Marathi.