Meaning : दहा पंधरा हात लांब व अर्धा पाऊण हात रुंद असे डोक्याला बांधायचे वस्त्र.
Example :
आजकाल लग्नात फेटा बांधायची टूम निघाली आहे.
Synonyms : पटका
फेटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phetaa samanarthi shabd in Marathi.