Meaning : कागदाच्या नळीत शोभेची दारू भरून तयार केलेला दारुकामांतील एक प्रकार, ही पेटवली असता फुले गळताना दिसतात.
Example :
मुले फुलबाजी लावत होती.
Synonyms : फुलझडी
Translation in other languages :
फुलबाजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phulbaajee samanarthi shabd in Marathi.