Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दंश, दाह इत्यादींचे मुख्य दुःख थांबल्या नंतर त्या दुःखाच्या जागी होणारी संवेदना.
Example : विंचवाचे विष उतरल्यावरही बराच वेळ फुणफुण जाणवत होती
Synonyms : झणका, झणकारा
Install App
फुणफुण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phunphun samanarthi shabd in Marathi.