Meaning : शरीराचा एखादा भाग फुगीर होणे.
Example :
मार बसल्यामुळे तिचा गुडघा सुजला.
Translation in other languages :
Meaning : वारा, पाणी आत भरल्यामुळे वस्तू आकारात मोठी होणे.
Example :
हा फुगा चांगला फुगला आहे.
Translation in other languages :
किसी वस्तु के भीतर के भाग का हवा, तरल पदार्थ आदि के भर जाने से अधिक फैल जाना या बढ़ जाना।
यह गुब्बारा बहुत फूलता है।फुगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phugne samanarthi shabd in Marathi.