Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पृष्ठभागावर चोळून लावणे.
Example : बैरागी कपाळाला राख फासतात
Synonyms : चर्चणे
Meaning : फाश्यात अडकविणे.
Example : कोळ्याने माशांना फासले.
Synonyms : अडकवणे, अडकविणे, फांसणे
Translation in other languages :हिन्दी English
फंदे में डालना।
Catch in or as if in a trap.
Install App
फासणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaasne samanarthi shabd in Marathi.