Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.
Example : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.
Synonyms : पडताळा, प्रचिती, प्रतीती, प्रत्यय
Install App
प्रत्यंतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratyantar samanarthi shabd in Marathi.