Meaning : मानाला पात्र असलेला.
Example :
रावसाहेब या गावांतील प्रतिष्ठित गृहस्थ आहेत.
Synonyms : आदरणीय, मातबर, मातब्बर, माननीय, संभावित, सन्माननीय
Translation in other languages :
जिसे प्रतिष्ठा मिली हो या जिसकी प्रतिष्ठा हो।
पंडित महेश अपने क्षेत्र के एक प्रतिष्ठित व्यक्ति हैं।Meaning : जो आपल्या जागेवरून हटला गेला आहे त्याला किंवा त्याबदल्यात एखाद्या दुसर्या वस्तू किंवा व्यक्तीला परत त्याच स्थानी ठेवलेला किंवा बसविलेला.
Example :
ही शंकर भगवानची प्रतिष्ठित मूर्ती आहे.
Translation in other languages :
अपने स्थान से हटे हुए वस्तु या व्यक्ति को फिर से उसी स्थान पर बैठाया या रखा हुआ।
यह भगवान शिव की प्रतिस्थापित मूर्ति है।प्रतिष्ठित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratishthit samanarthi shabd in Marathi.